प्रधान मंत्री फसल (पिक) बिमा योजना (PMFBY)
मित्रांनो या लेखामध्ये आपण प्रधान मंत्री फसल ( पिक) बिमा योजना ( PMFBY), 1 रुपयात पिकविमा या योजनेविषयी माहिती जाणुन घेणार आहोत. प्रधान मंत्री फसल ( पिक) बिमा योजना ( PMFBY) ही भारत सरकारची एक कृषी विमा योजना आहे. ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली आणि ती देशातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीपासून … Read more