अन्नघटकांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाययोजना
नमस्कार शेतकरी मित्रानो, या ब्लॉगमध्ये आपण अन्नघटकांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाययोजना कोणत्या कराव्यात ? याविषयी माहिती जाणुन घेणार आहोत. पिक उत्पादनामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे जाणुन घेणे सुध्दा खुप महत्वाचे आहे. हि कमतरतेची लक्षणे आपल्याला ओळखता आली तर त्याप्रमाणे आपण उपाय योजना करुन संभाव्य होणारे नुकसान टाळु शकतो आणि शेतीतील पिकाचे उत्पादन वाढवु शकतो. अन्नघटकांच्या … Read more