-
Techno-sheti या वेबसाईटद्वारे मी शेतकरी बांधवांना दैंनंदिन उपयोगात येणा-या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने शासनाच्या महत्वाच्या शासकिय महा कृषि योजना याची माहिती ब्लॉगद्वारे देणार आहे. शेतकरी बांधवांना शेतीविषयक योजनांची पुर्णपणे माहिती नसल्याने कृषि योजनांचा लाभ ते घेऊ शकत नाही. या योजनांची माहिती योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत गेल्यास व या सर्वसमावेशक योजनांचा लाभ शेतक-यांनी घेतल्यास त्यांचे उत्पादन वाढण्यास, शेतीतील खर्च कमी होण्यास, आपले जिवनमान उंचावण्यास, आपली आर्थिक प्रगती होण्यास निश्चितपणे मदत होईल. अशी मला खात्री आहे.