MahaDBT अर्ज एक- योजना अनेक
MahaDBT- अर्ज एक – योजना अनेक ! शेतकरी बांधवानो, या लेखामध्ये आपण MahaDBT- अर्ज एक – योजना अनेक ! या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. अर्थातच MahaDBT ( Direct Benefit Taransfer ) या योजनेविषयी माहीती देत आहे. या योजनेला एक शेतकरी – एक अर्ज असे देखील संबोधण्यात येते. कारण केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या … Read more